loader image

नांदगांव ४० गांव रोडवर. पिंपरखेड येथे अपघात एक ठार

Nov 13, 2024


 

नांदगांव : मारुती जगधने नांदगांव ४० गांव रोडवर. अज्ञात वाहनाच्या धडकेने एक अन ओळखी इसम वय ४५ हा ठार झाला असून सदर वाहन चालकाने कोणती खबर न देता तेथून फरार झाला आहे या घटनेची नांदगांव पलिसात अन ओळखी वाहनावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे .

अन ओळखी इसम वय सुमारे ४५ उंची पाच फुट पाच इंच,शरीर बांधा सडपातळ,रंग सावळा, केस काळे पांढरे ,अंगावर उभे लाईन चा पांढा अंगरखा,काळी इजार,गळ्यात भगवा दोरा, या वर्णनाचा पुरुष दि ९/११/२४ रोजी नांदगांव ४० गांव रोडवर पिंपरखेड जवळ रस्त्याच्या कडेला मयत आवस्थेत मिळून आले या घटनेची नांदगांव पालीसात अपघात नोंद करण्यात आलि असून साहाय्यक पोलीस उपनिरीक्ष प्रवीण मोरे तपास घेत आहे .
सदर मयाताच्या कमरेला डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन मयत झाला आहे या अन ओळखी मृताचा पोलीस शोध घेत अाहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
.