loader image

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

Nov 26, 2024


 

मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला जातो, मनमाड शहरात फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे देखील संविधानाची प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमात, प्राध्यापक इंगळे सर, यांनी सूत्रसंचालन करून संविधानाचे महत्व सांगितले, तसेच फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्यध्यक्ष फिरोज शेख यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचन केले, या वेळी बेग साहब, रफिक बाबूजी,सद्दाम अत्तार, पाळक सॅमसंग मॅन्यूअल, कादीर शेख, आर बी ढेगंळे, एकनाथ गायकवाड, डी जी दाभाडे,राजू लहिरे, एम के बनसोडे, उत्तम देडगे,एम जी पगारे. एम बी शिरसाठ, रमेश खरे, टी एस कांबळे, सी वाय जगताप,जावेद शेख, इस्माईल पठाण, मतीन मन्सरी, नाना बागुल, वाणी दाजी, रमीज भाई आदी संविधान प्रेमी नागरिक उपस्तितीत होते,


अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.