loader image

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

Dec 6, 2024


दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची निवड झाली असून १९ वर्षा आतील मुले मुलींच्या संघात महाराष्ट्र संघाच प्रतिनिधित्व करणार आहेत
मेघा आहेर साहिल जाधव हे माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे १२ वी विज्ञान शाखेत शिकत असून वैष्णवी शुक्ला मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय येथे शिकत आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार माध्यमिक विद्यालय वागदर्डी चे मुख्याध्यापक संतोष भराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.