loader image
[ays_poll id=7]

मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक

Dec 13, 2024


दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय १९ वर्षा आतील मुलींच्या स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने ६७ किलो स्न्याच ८३ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे
४९ किलो वजनी गटात विविध राज्यातील २१ खेळाडूनी सहभाग घेतला
मेघा सध्या माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे १२ विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे
वैष्णवी अतिश शुक्ला व साहिल यादवराव जाधव यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार माध्यमिक विद्यालय वागदर्डी चे मुख्याध्यापक संतोष भराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.