मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा ची दर पाच वर्षांनी प्राथमिक व सक्रिय सदस्य नोंदणी होते याच अंतर्गत भाजपा चे देश भरात महासदस्य नोंदणी अभियान 2024 आहे त्या निमित्ताने मनमाड शहर भाजपा व भाजपा नाशिक जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ आणि भाजपा व्यापारी आघाडी चे उत्तर महाराष्ट्र संयोजक व कार्यशाळे चे प्रमुख वक्ते दत्तराज छाजेड यांनी या प्रशिक्षण वर्ग चे उदघाट्न केले तर जिल्हा महामंत्री संजय सानप भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा नाशिक जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, सौ अनिता इंगळे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनी ताई पवार बेटी बचाव जिल्हा प्रमुख सौ स्वाती ताई मुळे राजाभाऊ धामणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम शीख धार्मिया चे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या दोन सुपुत्राच्या बलिदान दिना निमित्ताने त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सदस्य नोंदणी कार्यशाळे चे प्रमुख वक्ते दत्तराज छाजेड यांनी मोबाईल द्वारे आधुनिक पद्धतीने होणाऱ्या या महासदस्य नोंदणी अभियान प्रक्रिये संबंधि अभ्यास पूर्ण सविस्तर माहिती दिली तर भाजपा महायुती ची देशात व राज्यात सत्ता आहे त्यामुळे जनता भाजपा च्या विचारा कडे आकर्षित होत आहे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ची निवडणूक समोर ठेऊन हे सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी केले तर अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी यांनी ही मनोगत व्यक्त केले कार्यशाळे चे सूत्रसंचालन नितीन परदेशी यांनी केले तर या कार्यक्रमा मध्ये जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते सौरभ कालसर्पे, अभय जाधव,प्रमोद गरुड, रोहन अग्रवाल, लखन साळी, विशाल ताठे, विकास पवार असिक शेख या युवकांनी भाजपा सदस्य बनून भाजपा युवा मोर्चा मध्ये सक्रिय प्रवेश केला या कार्यशाळा कार्यक्रमाला जेष्ठ भाजपा कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन,जिल्हा चिटणीस योगेश चुनियान भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दीपक पगारे भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा शहर सरचिटणीस गौरव ढोले, अक्षदा पगारे, आनंद काकडे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कासार, कैलास देवरे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद ऐळींजे,मुकेश वेलेन्नू,महेंद्र गायकवाड,दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष मनिष जैस्वाल मन्सूर मुलानी, अयाज शेख, शफीक मोमीन, जाकिर शेख, शेरान शेख, नाझिमा अन्सारी, शाहीन शेख, नगमा पठाण, महेरूंनीसा शेख, शाहीन वाजिद, हिना बागवान, शब्बीर शेख, सोहेल शेख, आसिफ सोनू सोणावला, इशरत शेख, जकीया शेख, नूर अली शेख, रशीद मौलाना, नूरजहाँ शेख, रूबिणा शाह, रवि नेटारे, अलीम शेख, रुबीना शेख भाजपा व्यापारी व्यापारी चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत उमाकांत राय गोविंद सानप, मयूर माळी, किरण उगलमूगले, अमित सोनवणे, सौ स्नेहल भागवत, देवीलाल पांडे द्वारकनाथ झांबरे, प्रशांत उपासनी आदी.भाजपा पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वारियर कार्यकर्ते तसेच अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यशाळे चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी यांनी केले

राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...