जेष्ठ अर्थतज्ञ ,आर्थिक सुधारणेचे जनक,शांतपणाचे अ ‘सरदार’ नेतृत्व. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. यांना शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून भावपूर्ण श्रद्धांजली…!
—फलक रेखाटन – देव हिरे. (कला शिक्षक , शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि. नाशिक.)

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...