डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीचे सेनापती मत्सुद्दी भारतीय राजकारणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले यावेळी गायकवाड चौकातील रहिवाशी व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

साईराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
मनमाड च्या शिरपेचात अजून एक यशाचा तुरा... मनमाड चा खेळाडू साईराज राजेश परदेशी याने एशियन युथ अँड...