loader image

फलक रेखाटन दि.३ जानेवारी २०२५ महिला शिक्षण दिन व बालिका दिन

Jan 3, 2025


स्त्री शिक्षणाची जननी, ज्ञानाई, स्फूर्तिनायिका, भारताची पहिली स्त्री शिक्षिका, अनाथ ,दिन ,दलितांची साऊ, तमाम महिलांची ज्ञानाई, सरस्वतीची सावली व स्त्री शिक्षणाची माऊली,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रात ‘महिला शिक्षण दिन’ व ‘बालिका दिन” म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटनातून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !
या दिना निमित्तच नव्हे तर सदैव भारतातील तमाम साऊंच्या लेकींचा आदर व सन्मान करूया,,,!!
-फलक रेखाटन-
देव हिरे.(शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.