दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
साईनगर शिर्डी वंदे भारत आता मनमाडलाही थांबणार
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ला आता मनमाड येथे देखील...











