माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो आम्हीं संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे अखंडितपणे सर्व गणेश भक्तांन च्या विशेष सहकार्याने सलग 29 व्या वर्षी यंदा ही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी श्री गणेश जयंती {माघी चतुर्थी }(तिलकुंदचतुर्थी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने खालील धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत धार्मिक कार्यक्रम सकाळी श्री निलमणी महागणेशास सकाळी ठी. 6-00 वाजता महाभिषेक महापूजा, सकाळी ठी 9-00 वाजता श्री। सत्यविनायक महापूजा रात्री ठी.8-00 महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा) या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक‼ श्री गणपती अथर्वशीर्ष‼ पठण संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमां चा लाभ घ्यावा ही सर्व श्रीगणेश भक्तांना ही नम्र विनंती आपले विनीत ‼विश्वस्त मंडळ ‼ श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड

फलक रेखाटन अंतराळातील परी अवतरली धरतीवर
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम आणि बुच विलमोर अखेर ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर...