loader image

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

Apr 25, 2025

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरीकांना दहशतवाद्यांनी नाहक ठार केले या घटनेचा आम्ही जाहिर निषेध करत आहेत
तसेच
अतिरेकी हलल्यात मूत्युंमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या हलल्यात 28 पर्यटकांचा मूत्यू झाला व अनेक नागरिक जखमी झाले आहेत या भ्याड हल्यात मृत्यू मुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना मनमाड प्रीमियर लीग(MPL)तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली
या प्रसंगी मनमाड क्रिकेट चें जेष्ठ खेळाडू जाकीर भाई शेख. परवेज भाई शेख. नितीन सपकाळ.निलेश आवारे. जमील मुलाणी. मन्सूफ शहा. खालील शेख.विलास मेजर बर्वे. पिनू वाबळे.अबू शेख. सचिन काळे. सागर सौदे. फरदिन शहा.असिफ शेख. प्रेम शहा. अजय धिंगाण. रेहान कुरेशी.हरिष केकाण. प्रतीक शिरसाठ.राहुल कापडणे.अरबाज.फेईजान शेख.सुफियान खान. आल्फराज शेख. राहुल औटे. कैफ शेख.परेश छोटू राऊत व अनेक खेळाडू उपस्थित होतें

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.