loader image

भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

May 21, 2025


 

नांदगाव मारुती जगधने
166 दिवसानंतर माजी मंत्री छगन भुजबळांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णिले लागले आहे त्यामुळे भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकच जल्लोष साजरा केला जातो भुजबळांच्या मंत्रिमंडळातील कमबॅक विषयी अनेक कारणे सांगितले जातात महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसीची सात मोठ्या प्रमाणात लागेल, भुजबळा सारखे ओबीसी नेत्याला मंत्रीपदापासून दूर ठेवणे परवडणार नव्हतं, संस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर निर्णय ठरण्याची शक्यता आहे, भुजबळ यांन त्यामुळे योग्य टाइमिंग साधून महायुतीने भुजबळाचे मंत्रिमंडळ स्थान दिल आहे, भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समाविष्ट साठी फडणवीस आग्रही होते, भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समाजासाठी राष्ट्रवादीवर मराठा समाजाचे पक्ष म्हणून शिक्का आहे भुजबळांच्या समावेशमुळे सर्वसमावेशक पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे उज्वला न मंत्रीपद दिल्यास ओबीसी समाजात योग्य संदेश जाईल, ही कारण त्या पाठीमागे आहेत. सर्वांनी एकत्रित बसून भुजबळांच्या मंत्रिमंडळात समावेश संदर्भात निर्णय घेतल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे, तसेच ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात असला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर अंजली दमानिया आणि मराठा नेते मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेश बद्दल नाराजी व्यक्त केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबद्दल समाधान व्यक्त केले ते ओबीसीच्या प्रश्नावर प्रखर बाजू मांडतात आणि पुन्हा ते मांडत राहतील अशी भूमिका व्यक्त केली. भुजबळ राजकीय दृष्ट्या मागे पडत असल्याचे असताना ते पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये समावेश झाला भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशासाठी स्वतंत्रपणे मंत्रिमंडळाची शपथविधी घेण्यासाठी नियोजन करण्यात आले दिनांक 20 मे रोजी हा शपथविधी झाला. भुजबळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.