loader image

मोदी सरकार चा 11 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ सामान्य जनते पर्यंत पोहचवा ➖यतीन कदम

Jun 21, 2025


मनमाड = भाजपा चे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा तील एन डी ए सरकार ला 26 मे 2025 रोजी 11 वर्ष पूर्ण झाली म्हणून भाजपा तर्फे संपूर्ण देशात सेवा, सुशासन, व गरीब कल्याण साठी संकल्प से सिद्धी तक असा कार्यक्रम आयोजित केला आहे याच कार्यक्रमा अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष यतीनजी कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नांदगाव विधानसभा क्षेत्रातील मनमाड, नांदगाव, भालूर, निमगाव या चा मंडलाची बैठक संपन्न झाली सर्व प्रथम सर्व मान्यवरा च्या हस्ते भारतमाते च्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले भाजपा चे उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी प्रमुख दादाजी जाधव भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा, माजी नगरअध्यक्ष गणेश धात्रक,सर चिटणीस सचिन दराडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, दीपक देसले भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुनील पवार भाजपा व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक दत्तराज छाजेड भाजपा मनमाड मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप, भाजपा भालूर मंडल अध्यक्ष सौ मनीषा काकड भाजपा निमगाव मंडल अध्यक्ष मोठा भाऊ शेलार, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड सभापती दीपक गोगड, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावात, सचिन संघवी उमाकांत राय, भाऊराव निकम भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी जिल्हा चिटणीस सौ. अनिता इंगळे,सजन तात्या कवडे युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे आदी मान्यवर बैठकीच्या मंचावर उपस्थित होते भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले तर उत्तर महाराष्ट्र चे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी मनमाड,नांदगाव, भालूर,निमगाव या चार ही भाजपा मंडलाचा संघटनात्मक आढावा घेत भाजपा च्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली तर भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष यतीनजी कदम यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणुकीच्या पार्शभूमी वर थेट जनसंपर्क करीत संकल्प ते सिद्धी या कार्यक्रम अंतर्गत मोदी सरकार ने गेल्या 11 वर्षात देशातील सर्व स्तरातील नागरिकांन साठी राबविण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन या बैठकीत केले माजी नगर अध्यक्ष गणेश धात्रक यांनी ही या बैठकीत मनोगत व्यक्त केले तर भरत काकड सर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले तर या बैठकीत भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनीताई पवार, भाजपा उत्तर महाराष्ट्र कार्यालय प्रमुख शिवम शिंपी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पवार माजी नगरसेवक विजय मिश्रा,प्रमोद पाचोरकर, ऍड सुधाकर मोरे, लियाकत शेख, संतोष जगताप भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी, भाजपा एकनाथ बोडखे,भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे, मुर्तूझा रस्सीवाला, दीपक पगारे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, शुभम गायकवाड सनी फसाटे, शहर उपाध्यक्ष गणेश कासार,भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी,सप्तेश चौधरी,बुऱ्हाण शेख नाजमा अन्सारी, सौ कुंभार सचिन लुनावत, पंडित सानप,आनंद बोथरा, सचिन कराड, सुनीता वानखेडे, मयूर माळी, मुकेश पाटील, रोहन अग्रवाल, बुधण बाबा शेख, अरविंद शिंदे, विक्की सुरवसे, रमेश मोरे आदी मान्यवर पदाधिकारी,बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, नांदगाव भाजपा मंडल अध्यक्ष संजय सानप, आनंद काकडे, मोठा भाऊ शेलार, सौ मनीषा काकड यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.