loader image

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सरपंच अश्विनीताई खैरनार यांचा सत्कार

Jun 25, 2025


 

मल्हारवाडी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.अश्विनीताई खैरनार यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अण्णांनी मल्हारवाडी गावच्या विकासाकरिता माझे काहीही मदत लागल्यास मला सांगा तुमचा भाऊ सतत तुमच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास दिला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सरलाताई काकळीज , सौ.मीनाताई गोविंद , ग्रामस्थ वैशाली खैरनार, सौ.अनिता खैरनार, सौ.अरुणाताई गोरे, सौ.रोहिणीताई आहेर, सौ.मनीषाताई भवर, सौ.रूपालीताई जगताप, गौरी रोहम, मुकुंद खैरनार, संदीप खैरनार, अशोक पेंढारकर, वाल्मीक काकळी, भूषण धूत, निलेश घोंगाने, अजय सुरसे, आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.