loader image

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Jun 25, 2025


 

नांदगाव –
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.
नांदगाव तालुक्यातील जोंधळवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू वसंतराव पवार माजी सरपंच नामदेव काळे सोसायटीचे चेअरमन प्रकाश डगळे दत्तू वेडू काळे, उपसरपंचदत्तू ज्ञानदेव काळे, सोसायटीचे संचालक प्रशांत डगळे, उबाठा गटाचे शाखाप्रमुख संजू मामा काळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.