मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुनिल नाईक तसेच ज्येष्ठ शिक्षक हेमंत कातकडे, दिपक गायकवाड, संजय पवार, निंबा पवार, गिरीश दारुन्टे संजय कदम, नंदू सांगळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुनिल नाईक यांनी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते याची माहिती दिली. दिपक गायकवाड यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रम चे सूत्रसंचालन हेमंत कातकडे यांनी केले.
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...










