loader image

आनंदी सांगळे ची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड 

Jul 10, 2025


आनंदी सांगळे ची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

छत्रे विद्यालयात दहावी अ मध्ये शिकणारी जय भवानी व्यायामशाळेची उदयोन्मुख खेळाडू आनंदी विनोद सांगळे हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली असून पतियाळा पंजाब येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यातून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे

आनंदीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी मा नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापिका पोतदार एस एस उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका चांदवडकर व्ही व्हि महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर सिद्धी क्लासेस चे संचालक डॉ भागवत दराडे भाग्यश्री दराडे यांनी आनंदीचे चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
.