loader image

सेंट झेवियर शाळेतील १५७० विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी

Aug 8, 2025


मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी संपन्न झाली.या तपासणी कामी मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर योगेश देवरे, डॉक्टर संगीता काळे, डॉक्टर अस्मिता डवरे व सौ गायत्री भुरे (परिचारिका) यांनी शाळेतील १५७० विद्यार्थ्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सल्ले दिले.तसेच गरजू विद्यार्थ्यांना संदर्भ रुग्णालयात पुढील उपचार घेण्यास सांगितले.या तपासणी शिबिरास शाळेचे मुख्यध्यापक फादर माल्कम ,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना व पर्यवेक्षक अनिल निकळे सर तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.