loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा.

Aug 17, 2025

मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे स्वातंत्र्यदिनी संस्थेचे सदस्य अजीमभाई गाजियानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मो.सलीम अहमद गाजीयानी, सेक्रेटरी सायराबानो सलीम गाजियानी,सदस्य आयशा मो. सलीम गाजियानी,अब्दुल करीम गाजीयानी,शायमा अब्दुल करीम गाजियानी,सबिहा गाजियानी,सादिकभाई पठाण, हसनैन गाजियानी आदींची प्रमुख उपस्थिती होती. लेझीम पथकाने विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तसेच पिरॅमीड, रिंग डंबेल्स रिंग झेंडी द्वारे परेड संचलन केले. व विदयार्थ्यांनी महापूरुषाचे वेषभुषा सादर करुन लक्ष वेधले.तसेच मोबाईल दुष्परिणाम बाबत मुकनाट्य सादर केले. मनमाड शहर पोलीस स्टेशन मार्फत पोलीस कॉन्स्टेबल बिडगर मॅडम यांनी उपस्थितांना अमली पदार्थ विरोधी शपथ दिली.मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अन्सारी, आरीफ कासम शेख,वरिष्ट लिपिक शेख अशफाक अहमद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले.सदर कार्यक्रमात सर्व सहभागी विदयार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आले.इ.१० वी व इ.१२ वी च्या परीक्षेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. मान्यवरांच्या मनमाड एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. उपशिक्षक शानूल जगताप सर, तहेजीब आरिफ शेख,सविता सचिन कराड, आरती चंद्रशेखर दखने,सुवर्णा ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.उपशिक्षक प्रदीप पाटील यांनी आभार प्रकट केले.मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे, संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.