loader image

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

Sep 11, 2025


 

मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका तथा संस्थेचे सदस्या मा.आयशा मो. सलीम गाजियानी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए.के.हायस्कूल हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयशा गाजियानी मॅडम यांची स्तुती करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.