रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील शिक्षिका सौ. अंजलीना झेवियर मॅडम यांचा शाळेत सत्कार करताना शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना , पर्यवेक्षक श्री.अनिल निकाळे सर
2 ऑक्टोबरला देशभरात ‘नो UPI डे’! व्यापारी UPI पेमेंट घेणार नाहीत
UPI पेमेंटवरून व्यापारी आणि सरकारमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर व्यापारी संघटनांनी...











