रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील शिक्षिका सौ. अंजलीना झेवियर मॅडम यांचा शाळेत सत्कार करताना शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना , पर्यवेक्षक श्री.अनिल निकाळे सर
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावचे क्रीडा स्पर्धेत तिहेरी यश.
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संघनालय पुणे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान...











