loader image

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

Sep 14, 2025


मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन द्वारा आयोजित,जिल्हास्तरीय बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूल मनमाडचा विद्यार्थी व झेवियर्स स्पोर्ट्स क्लब चा खेळाडू कुमार वेदांत रवींद्र सोनवणे याची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी नासिक जिल्हा संघात निवड झाली. त्याबद्दल त्याचे शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम , उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक श्री .अनिल निकाळे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले आहे. वेदांतला माजी.क्रीडा शिक्षक श्री दिवाकर दोंदे तसेच बास्केटबॉल राष्ट्रीय खेळाडू श्री तेजस अमोलिक ,शाळेतील क्रीडा शिक्षक श्री‌ सुधाकर कातकडे, श्री दत्तू जाधव व श्री. परविंदरसिंग रिसम यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.