के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका सौ अनिता शाकाद्विपी व श्रीयुत सचिन बिडवे यांच्या हस्ते कवी रवींद्रनाथ टागोर व सरस्वती पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीची वंशिका निकम. सिद्धार्थ आहिरे.शिवम खैरणार. सई पाटील. नमीरा शेख.या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. “जिसमे है मैने सपने बुने जिससे जुडी है मेरी आशा है मुझे पहचान मिली वो है मेरी अपनी हिंदी भाषा” अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जैसा की हम सब जानते है की प्रतिवर 14 सितंबर को हिंदी दिन मनाया जाता है 1918 में गांधीजी ने हिंदी साहित्य संमेलन हिंदी भाषा को जनमानस की भाषा कहने के साथ साथ उसे राजभाषा बनाने को कहा था .स्वतंत्र भारत की राजभाषा की प्रश्न पर काफी विचार के बाद ये निर्णय लिया गया की संघ की राजभाषा हिंदी होगी यह निर्णय 14 सितंबर को लिया गया था.हमारी अखंडता में एकता है हमारे देश की पहचान है हिंदुस्तानी है हम और हिंदी हमारी जुबान है हिंदी सिर्फ भाषा का संवाद का ही साधन नहीं है बल्की हर भारतीय के बीच सामाजिक और सांस्कृतिक सेतू भी है.हिंदी का महत्व इस बात से पता चलता है की दुनिया भर के 170 से अधिक विश्वविद्यालय में हिंदी एक भाषा के रूप मे पढाई जाती है. हिंदी भाषा भारत के बाहर 20 से अधिक देशो में बोली जाती हैं हिंदी भाषा नहीं भाषा की अभिव्यक्ती है .यह मातृभूमी पर मर मिटने की शक्ती है. अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली .या विद्यार्थ्यांना सौ प्रतिभा पवार सौ पंचशीला पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु अपेक्षा पगारे.नंदिनी कणकुसे यांनी केले.

राशी भविष्य : २६ऑगस्ट २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....