मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या स्पर्धेत मनमाडच्या सेंट झेवियर हायस्कूलचा ‘उर्वरित इतर व्यवस्थापनेच्या शाळा’ या गटात प्रथम क्रमांक आला. त्यानिमित्ताने आयोजित पारितोषिक वितरण प्रसंगी श्री. प्रमोद चिंचोले साहेब,(मा. गटशिक्षणाधिकारी नांदगाव पंचायत समिती) श्री. दिलीप नाईकवाडे साहेब (मा.शिक्षण विस्तार अधिकारी )तसेच इतर पंचायत समितीतील अधिकारी यांच्या हस्ते ‘माझी शाळा सुंदर शाळा ‘या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शाळेचे पारितोषिक स्वीकारताना शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अंजलीना झेवियर मॅडम

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....