loader image

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश

Oct 1, 2025


मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती तालुकास्तरीय स्पर्धेत मनमाडच्या सेंट झेवियर हायस्कूलमधील श्री दत्त रुंजा जाधव सौ. लीना दत्तू जाधव व सौ अंजलीना झेवियर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्या बद्दल त्यांना मा. गटशिक्षणाधिकारी श्री .प्रमोद चिंचोलेसाहेब,मा. गटविस्तार अधिकारी श्री.दिलीप नाईकवाडेसाहेब व इतर पदाधिकारी (नांदगाव पंचायत समिती नांदगाव)यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.