Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Oct 16, 2025

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मेघा संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक व मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला
आकांक्षा किशोर व्यवहारे ने त्याच वजनी गटात रौप्यपदक पटकावले
६९ किलो वजनी गटात प्रांजल अशोक कुणगर हिने रौप्यपदक पटकाविले
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या ॐ मित्र मंडळ...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आता पर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त मदत

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आता पर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत 1 जुलै 2022 ते 1 मार्च 2023 या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा...

read more
पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडीत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”– शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडीत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”– शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२,,अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे अंगणवाडी सेविका...

read more
परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

  परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-19 परभणी जिल्हा संघाच्या निवड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]