loader image

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

Nov 11, 2025


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुले मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष योगेश पाटील साईनाथ गिडगे नितीन लालसरे मयूर बोरसे स्वप्निल सांगळे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील क्रीडा अधिकारी अविनाश टीळे अंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर मुख्याध्यापिका संगीता पोतदार राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे प्रशांत बेंद्रे इ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला
पल्लवी मंगल कार्यालय येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते
आज संपन्न झालेल्या ४४ किलो वजनी पुणे विभागाच्या नेत्रा भागवत थोरात हिने सुवर्णपदक
कोल्हापूर विभागाच्या श्रावणी तानाजी कुंभार हिने रौप्यपदक
क्रीडा प्रबोधिनीच्या नीरजा अमित नलावडे हिने कांस्यपदक पटकावले
५६ किलो मुलांच्या वजनी गटात
नाशिक विभागाच्या रोहन भालेराव याने सुवर्णपदक
कोल्हापूर विभागाच्या अथर्व धाकटे याने रौप्यपदक
पुणे विभागाच्या धीरज राळे याने कांस्यपदक पटकावले
स्पर्धेचे यशस्वी आयोजन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रवीण व्यवहारे राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे प्रशांत बेंद्रे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख करीत आहेत


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.