मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री सुधाकर कातकडे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री हेमंत वाले सर कु. जागृती संतोष आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर कुमारी जागृती संतोष अहिरे हिने आपल्या भाषणातून क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कार्याची थोडक्यात विद्यार्थ्यांना ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री खंडू बापू गोडगे यांनी केले
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...










