Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

Jan 3, 2026

*मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रमुख वक्ते श्री. विठ्ठल सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजमाता जिजाऊनी आपल्या संस्काराच्या माध्यमातून शिवाजी महाराज घडविले आणि शिवाजी महाराजांनी या मराठी भूमीची जडणघडण केली. राजमाता जिजाऊ कडून प्रेरणा घेऊन सावित्रीबाई फुले यांनी आपल्या लेकींना शिक्षणाचा मोठा वारसा दिला. त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्रियांनी स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाची बौद्धिक व आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आणण्यासाठी शिक्षणाचा वापर करण्यास सुरुवात केली.

याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कुलसचिव श्री. समाधान केदारे , महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही. अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]