Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Jan 8, 2026

नांदगाव – मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन आमदार सुहास कांदे यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान आणि धनंजय कांदे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना दिले.

आमदार सुहास कांदे यांनी केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसृष्टी, भीमसृष्टी सहित एकशे त्रेचाळीस विविध धार्मिक स्थळाच्या विकासासाठी निधी मिळाल्यास पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन पर्यटनाला चालना मिळू शकते अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार पर्यटन सुविधा विकासासाठी राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य करत असते. आध्यात्मिक, वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद) या पर्यटन मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून आमदार सुहास कांदे यांनी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]