loader image
[ays_poll id=7]

नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन

Jan 13, 2026

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर मधमेश्वर येथे देखील दरवर्षी अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते त्यातच आता कॉमन क्रेन पक्षांचे आगमन झालेले आहे.

या पक्षांचे आगमन झालेल्या असल्याने नांदूर मध्यमेश्वर परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणी दाखल होत आहेत. आकाशात झेपावणाऱ्या कॉमन क्रेनच्या थव्यांनी नयनरम्य दृश्य निर्माण केले. कॉमन क्रेन पक्ष्यांसोबतच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध जातींचे रंगीत व स्थलांतरित असे सुमारे 40 हजारांहून अधिक पक्षी वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत...

read more
मनमाड शहर आणि नांदगाव तालुकामराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन साजरा

मनमाड शहर आणि नांदगाव तालुकामराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन साजरा

मनमाड ता १६ : स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहूती देऊन शहिद झालेले आणि १९४२ च्या लढ्यात...

read more
अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा

अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा

नाशिक : ७५ वा स्वातंत्र्यादिनाचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ७५...

read more
(बघा व्हिडीओ) श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील श्री शनैश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांची मांदीयाळी

(बघा व्हिडीओ) श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील श्री शनैश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांची मांदीयाळी

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर हे साडे तीन...

read more
९ वर्षांच्या मुलाने २८,५००फळझाडे लावत.. संपूर्ण भारतात २० मिनी जंगले तयार केली ; आनंद महिंद्रानी कौतुक केले

९ वर्षांच्या मुलाने २८,५००फळझाडे लावत.. संपूर्ण भारतात २० मिनी जंगले तयार केली ; आनंद महिंद्रानी कौतुक केले

चेन्नईच्या या नऊ वर्षांच्या मुलाने 28,500 फळझाडे लावली आहेत.. संपूर्ण भारतात 20 मिनी जंगले तयार...

read more
.