loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा आज फैसला

Jan 13, 2026

नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप रिपाई महायुतीच्या पॅनलने मनमाड नगर परिषदेवर निर्विवाद सत्ता मिळवली.

सत्ताधारी गटातर्फे महेंद्र शिरसाठ यांची तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सौ.सुजाता प्रवीण नाईक यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता आज दि.13 जानेवारी रोजी मनमाड नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलने एकतर्फी सत्ता मिळवलेली असल्यामुळे ते उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात व स्वीकृत नगरसेवक साठी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण मनमाडकरांचे लक्ष लागले आहे.

अजून बातम्या वाचा..

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बंधु-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक, स्नेहीजन, मित्रपरिवार तसेच शिवसेना...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात...

read more
जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर...

read more
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड व नांदगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड व नांदगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पक्षाची हीच ओळख...

read more
‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

मध्यप्रदेशातील इंदोर येथील पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव आणि पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय...

read more
.