loader image
[ays_poll id=7]

रस्त्यांच्या दुरुस्ती कामामुळे सप्तशृंगी गडावर एकतर्फी वाहतूक

Jan 13, 2026

आगामी चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. भाविकांना वाहतुकीच्या अडचणी सामोरे जावे लागू नये म्हणून कळवणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास आदेश देऊन गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्तीची कामे करण्यासाठी एकतर्फी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दि. 12 जानेवारीपासून ते 15 मार्च पर्यंत सदर एकतर्फी वाहतूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार नांदुरी ते सप्तशृंगी गड आणि सप्तशृंगी गड ते नांदुरी असा वाहतुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सदर एकतर्फी वाहतुकीचे वेळापत्रक खालील प्रमाणे :

अजून बातम्या वाचा..

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

मनमाड - चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा...

read more
बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
.