Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

Feb 26, 2026

दि.२७ फेब्रुवारी २०२६

मराठी भाषा गौरव दिन

।। माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन. हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो.

ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. चला मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!!

मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा. मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!

अभिमानाने मराठी बोलूया,,,,,,!

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

(फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

जळगावात निवडणूक निकालानंतर दोन्ही गट आमने सामने – भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगावात निवडणूक निकालानंतर दोन्ही गट आमने सामने – भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे....

read more
चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा...

read more
बघा व्हिडिओ – शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एक सुवर्ण,दोन रौप्य, दोन कांस्यपदकासह उत्तम कामगिरी

बघा व्हिडिओ – शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एक सुवर्ण,दोन रौप्य, दोन कांस्यपदकासह उत्तम कामगिरी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]