Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी भाषा गौरव दिन

Feb 27, 2026

दि. २७ फेब्रुवारी २०२६
मराठी भाषा गौरव दिन
।।माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन.
हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होतो.
मराठी समस्त महाराष्ट्राची मायबोली. *
ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. चला मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!!
मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा. मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!
अभिमानाने मराठी बोलूया,,,,,,!
मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून म्हऱ्हाठमोळ्या शुभेच्छा,,!
(फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...

read more
खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

मनमाड - चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा...

read more
बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]