loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
आंबेडकरी चळवळीला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांन सारख्या निष्ठावंतांची गरज : प्रकाश वाघ

आंबेडकरी चळवळीला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांन सारख्या निष्ठावंतांची गरज : प्रकाश वाघ

येवला (प्रतिनिधी) भारतीय लोकजीवन सातत्याने धर्म-जात,पंथ,प्रांत यात विभागून विषमतेचे विष लोकांमध्ये...

read more
भारतमातेच्या पूजनाने होणार यंदाच्या ज्ञानयज्ञाची भव्य सुरुवात ; पूजनासाठी मनमाड करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतमातेच्या पूजनाने होणार यंदाच्या ज्ञानयज्ञाची भव्य सुरुवात ; पूजनासाठी मनमाड करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मनमाड मध्ये गेली २६ वर्ष सातत्याने सुरू असलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेच्या यंदाच्या वर्षी एक...

read more
चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ला तीन सुवर्णपदक

नागरकोईल तामिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
.