loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

पुष्पक हॉस्पिटल आणि एसएम बीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिर

पुष्पक हॉस्पिटल आणि एसएम बीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिर

एसएमबीटी हॉस्पिटल व पुष्पक हॉस्पिटल, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड करांसाठी हृदयरोग तपासणी...

read more
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सामील होत के.आर टी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सामाजिक शास्त्र विषयाचा अभ्यासक्रम

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सामील होत के.आर टी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सामाजिक शास्त्र विषयाचा अभ्यासक्रम

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शाळेच्या हेडबॉय, हेडगर्ल आणि व्हाईस...

read more
.