loader image
[ays_poll id=7]

आनंद सेवा केंद्रातर्फे मंगळवार 31 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

Mar 28, 2026


 

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . शिबीर दिनांक 31मार्च 2026 मंगळवार वार रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत महावीर भवन ,मारुती रोड, मनमाड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे हे यशस्वी 18वे वर्ष आहे. आनंद सेवा केंद्र गेल्या 19 वर्षापासून मनमाड व परिसरामध्ये रुग्ण उपयोगी साहित्याची सेवा विनामूल्य देत आहे. आजपर्यंत आनंद सेवा केंद्राने दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांना सेवा दिली आहे.तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने शिबिराला येऊन रक्तदान करावे असे आवाहन आनंद सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.