loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यात रेशनकार्डची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याच्या मोहिमेला वेग

Sep 4, 2026


नाशिक जिल्ह्यात रेशनकार्डची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याच्या मोहिमेत जवळपास २९ हजार ७७३ रेशनकार्डधारक यादीतून वगळण्यात आली असून २५ हजार ७५३ नवीन रेशनकार्डधारकांची नोंद करण्यात आली आहे.

मृत लाभार्थी, दुबार नोंद, स्थलांतर, अपात्रता, पडताळणीत पात्रता निकष पूर्ण न होणे, नवविवाहित लाभार्थ्यांचे नाव कमी २०२६ या चार महिन्यांच्या या कालावधीत १६ हजार ४०५ नवीन रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत.

ज्या मुलींचे लग्न झाले आहे व जे नागरिक मयत झाले आहे अशा लाभार्थ्यांचा लाभ कमी करून नव्याने २५ हजारांहून अधिक नवीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू असेन.
-रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक


अजून बातम्या वाचा..

अतिवृष्टीने  नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावे -स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करावे -स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालूक्यात सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अतीवृष्टी झाल्याने शेती पिकाचे...

read more
मनमाड शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्र्नी राष्ट्रवादी आक्रमक ; केला न पा प्रशासनाचा निषेध

मनमाड शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्र्नी राष्ट्रवादी आक्रमक ; केला न पा प्रशासनाचा निषेध

मनमाड - बुधवार दिनांक 19/10/2022 रोजी मनमाड राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहर शाखेच्या वतीने मनमाड...

read more
.