loader image
[ays_poll id=7]

कुंदा बच्छाव यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

Sep 7, 2026

समाज संस्कारक्षम घडविण्यात शिक्षकांचा वाटा खूप महत्वाचा असतो, या उक्तीला सत्यात उतरवत नाशिक जिल्ह्यातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी जिल्ह्याचा ठसा संपूर्ण देशावर उमटवला आहे.
नुकताच कुंदा बच्छाव यांचा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
ज्ञानभिंती, तरंग वाचनालय, स्मार्ट स्कुल यासारखे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना बँक, बाजार, वृद्धाश्रम, इस्रो आणि विधानभवनाला भेटी देऊन विमानप्रवासाचा अनुभव मिळवून दिला.
कुंदा बच्छाव यांच्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….

मनमाड : ( योगेश म्हस्के )कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे...

read more
मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा...

read more
गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

नांदगाव - लंडन येथील नॉटिंहम ट्रेंट विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम यांनी एमबीए...

read more
.