loader image
[ays_poll id=7]

कुंदा बच्छाव यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

Sep 7, 2026

समाज संस्कारक्षम घडविण्यात शिक्षकांचा वाटा खूप महत्वाचा असतो, या उक्तीला सत्यात उतरवत नाशिक जिल्ह्यातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी जिल्ह्याचा ठसा संपूर्ण देशावर उमटवला आहे.
नुकताच कुंदा बच्छाव यांचा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
ज्ञानभिंती, तरंग वाचनालय, स्मार्ट स्कुल यासारखे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना बँक, बाजार, वृद्धाश्रम, इस्रो आणि विधानभवनाला भेटी देऊन विमानप्रवासाचा अनुभव मिळवून दिला.
कुंदा बच्छाव यांच्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

लटकेंचा राजीनामा उद्या सकाळी ११वाजेपर्यंत स्वीकारा – मुंबई महापालिकेला कोर्टाचा आदेश

लटकेंचा राजीनामा उद्या सकाळी ११वाजेपर्यंत स्वीकारा – मुंबई महापालिकेला कोर्टाचा आदेश

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा आता सुटला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या...

read more
संकष्ट चतुर्थी  निमित्त आज दिनांक १३/१०/२०२२ रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त आज दिनांक १३/१०/२०२२ रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात येवल्यासह इगतपुरी येथे झाले न्यायालय मंजूर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात येवल्यासह इगतपुरी येथे झाले न्यायालय मंजूर

माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती...

read more
अज्ञात मारेकऱ्यांच्या हल्ल्यात कातरवाडी येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

अज्ञात मारेकऱ्यांच्या हल्ल्यात कातरवाडी येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

मनमाड हुन जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सोपान बाबुराव झाल्टे...

read more
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

येवला - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वच धर्म ग्रंथाचा अभ्यास करून सत्यशोधकी...

read more
.