loader image
[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

Sep 17, 2026

मनमाड : हिंदी भाषेचे महत्त्व, गोडवा आणि समृद्ध साहित्यपरंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रकृती स्कूल, मनमाड येथे हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यीनी वैष्णवी पवार हिने हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून भारतीय संस्कृती, साहित्य आणि भावभावनांना जोडणारी समृद्ध भाषा असल्याचे आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले.
यावेळी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व हिंदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, भाषिक कौशल्य ,विकसित व्हावे आणि हिंदीचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर करता यावा, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता
शिक्षकांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात योग्य वापर करण्यास तसेच हिंदी साहित्याचा परिचय करून घेण्यास प्रेरित केले. विविध उपक्रमांमुविद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत झाली.
“हिंदी है हमारी शान, बढ़ाएंगे इसका मान!” या संदेशातून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी प्रेम आणि आदर व्यक्त केला. उत्साहपूर्ण सहभागातून हिंदी दिवसाची सांगता करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
.