loader image
[ays_poll id=7]

आईच्या अस्थीचे विसर्जन न करता वृक्षारोपण – डोळस परिवाराचा नवा आदर्श

Sep 21, 2026

मनमाड येथील डोळस परिवाराने आई कालकथित काशाबाई यादव डोळस यांच्या मृत्यू पश्चात अस्थीचे विसर्जन न करता आईच्या स्मृती सदैव नजरेसमोर रहाव्यात या भावनेने मुलगा सुनील यादव डोळस, सुन सौ.प्रज्ञा सुनील डोळस व नातू आदित्य सुनील डोळस, अंजली सुनील डोळस यांच्या संकल्पनेतून घराच्या प्रांगणात वृक्षारोपण करून राहत्या घरातच अस्थीकलशाची स्थापना करून नवा आदर्श उपस्थित केला आहे.

भन्ते बुद्धवंश यांचे हस्ते सदर अस्थीकलशाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी विधी उपासक संदीप घोडके, डॉक्टर अमोल शेजवळ, नितीन संसारे, भारत लोंढे, ज्ञानेश्वर डोळस, दिलीप शेजवळ, भास्कर शेजवळ, पवन गरुड, शुभम साळवे, यशवंत साळवे, विजय संसारे, वाळूबा कर्डक, मुरलीधर डोळस, उत्तमराव गरुड, विशाल गरुड, उषाताई दिवाकर भंडारे, कचरू पगारे, संदीप गरुड, भास्कर पगारे, चंद्रमोहन संसारे, मयूर गांगुर्डे, विनोद बर्वे, प्रकाश जाधव, सिद्धी कुमावत आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
.