loader image
[ays_poll id=7]

नामकोच्या अध्यक्षपदी साने तर उपाध्यक्षपदी संचेती यांची बिनविरोध निवड

Sep 22, 2026

← Back

Thank you for your response. ✨

महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील शाखाचे जाळे असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था ‘दि नाशिक मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ (नामको बँक) च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विजय साने यांची, तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या उत्साहपूर्ण समारंभात ही निवड जाहीर करण्यात आली

“सर्वसामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणे आणि संवेदनशीलतेने काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे. आगामी काळात बँकेचा व्यवसाय ५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, शाखा विस्तार आणि स्वच्छ, पारदर्शक कारभारावर आमचा भर राहील,” असे आश्वासन साने यांनी दिले.

मावळते चेअरमन श्री. हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी आणि माजी आमदार वसंतभाऊ गिते यांनी आपल्या भाषणात बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमाताई हिरे, माजी महापौर बाळासाहेब सानप, उपमहापौर विलास शिंदे, सुनिल केदार, अविनाश खैरनार, विजय काकड, सचालक सुभाष नहार, ललित मोदी, प्रशांत दिवे, अशोक आबा सोनजे, अ‍ॅड. आकाश छाजेड, प्रकाश दायमा, प्रफुल्ल संचेती आदींची बँकेचा गुणगौरव करणारी भाषणे झाली. याप्रसंगी देवेंद्र पटेल, महेंद्र बुरड, हरीष लोढा, अविनाश गोठी, रंजन ठाकरे, सौ. सपना बागमार, सौ. शितल भट्टड, तज्ञ संचालक मनोज पिंगळे, तज्ञ संचालक सम्यक सुराणा, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, बोर्ड सेक्रेटरी कल्पेश पारख, लक्ष्मण सावजी, अरूणकुमार मुनोत, नाना शिलेदार, महाराष्ट्र चेंबरचे सचिन शहा, सोनल दगडे, सचिन ठाकरे, अ‍ॅड. आनंद बागमार, उल्हास सातभाई, हरीभाऊ लोणारी, अभय छल्लाणी, अजिंक्य साने आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.