मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय आहेर तसेच नगर परिषदेचे लिपिक किरण आहेर यांच्या मातोश्री सौ. कमलताई अंबादास आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार आहे.
छत्रे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा
मनमाड - दिनांक 20/3/2024 बुधवार रोजी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड, राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत...











