Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दुष्काळामुळे शासकीय योजनांवर टांगती तलवार?

Oct 3, 2026

राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीचा आता रिअल टाइम पद्धतीने आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत IIM मुंबईच्या माध्यमातून महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष अर्थात महा टक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील लाडकी बहीण योजनेसह 26 प्रमुख योजनांचे 25 धोरणांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि आता कर्जमाफी… यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा तब्बल 11 लाख कोटींवर गेलाय. केवळ कर्जाचं व्याज फेडण्यासाठी यंदा 70 हजार कोटींचा विक्रमी खर्च होणार आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी सरकारला आणखी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. याच पार्श्वभूमीवर 1 लाख 20 हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांचं थेट मूल्यमापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यामुळे राज्य शासनाच्या सुरु असलेल्या योजणांवार टांगती तलवार आलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]