Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मालेगाव रोडवरील दराडे हॉस्पिटलला भीषण आग

Oct 17, 2026

मनमाड शहरातील मालेगाव रोडवरील दराडे हॉस्पिटल येथे दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हॉस्पिटलला आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केले.

दराडे हॉस्पिटलला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]