loader image

दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला गुजराथी यांचे निधन !

जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा मनमाड येथील छोटा गुरुद्वारा...

read more

रोज फिरायला जाण्याचे फायदे !

तुम्हालाही सकाळी चालायला जायची सवय आहे का? नसेल तर वेळेवर ही सवय लाऊन घ्या. सकाळी चालण्याचे फायदे तुम्हाला खूपच जास्त प्रमाणात मिळतात. दिवसभर तुम्हाला शरीरात उत्साह हवा असेल आणि निरोगी राहण्यासाठी...

read more

बंगळूर घटनेचा मनमाड शिवसेनेतर्फे जाहीर निषेध !

कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटाकांकडून विटंबना करण्यात आली. सदर घटना हि एक लहान घटना आहे, असे उद्गार तेथील मुख्यमंत्री यांनी काढले, या दोन्ही...

read more

कऱ्ही येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती साजरी!

नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक...

read more

ना.भुसे यांची शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयस सदिच्छा भेट !

राज्याचे कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेनेच्या कार्याचे कौतुक केले. शिवसेना संपर्क कार्यालयातून जनतेच्या...

read more

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काल...

read more

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या सेफ्टी, जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर...

read more

वीजबिलांचा नियमित भरणा हे ग्राहकांचे आद्यकर्तव्यच : महावितरण !

वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी...

read more

मध्य रेल ‘यात्री अॅप’ : वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस दिसणार!

मध्य रेल्वेच्या 'यात्री मोबाइल अॅप'मध्ये मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस यांची माहिती नव्या वर्षात अर्थात जानेवारीमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एक्सप्रेस ट्रेन जर उशिराने...

read more

जेव्हा गाडीचा नंबर डोकेदुखी ठरते…..!

दक्षिण दिल्लीत वाहनाच्या आरटीओ पासिंग नंतर DL 3 C किवा S सिरीज मध्ये वाहन क्रमांक दिला जातो. नुकत्याच देण्यात आलेल्या सिरीज DL 3 SEX अशा प्रकारची देण्यात आल्यामुळे चर्चेचा विषय निर्माण झाला आहे....

read more