loader image

नांदगाव तालुक्याची पिक आणेवारी चुकीची
राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) गटाचे तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ थोगांणेनांदगाव तालुक्यातील परिस्थिती बघता काही तुरळक अपवाद वगळता अनेक ठिकाणी पेरणीही झालेली नसतांना जाहीर केलेली आणेवारी ही भविष्यातील मदत व सहाय्य करणेकामी जनतेसाठी अन्यायकारक व...

read more

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलित, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवा चे यंदा 27 वे वर्ष

हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी अशा महान उद्देशाने स्वर्गीय लोकमान्य टिळक यांनी श्री गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देवून...

read more

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बंधु-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक, स्नेहीजन, मित्रपरिवार तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी, नगरसेवक, युवा शिवसैनिक, महिला आघाडी व शिवसेनेच्या सर्व...

read more

भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद...

read more

हिसवळ खुर्द येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

हिसवळ खुर्द येथे आज आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन ११८ नवीन रेशनकार्ड विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने त्याचे वाटपाचा कार्यक्रम आज गणपती मंदिर सभागृहात पार पडला याप्रसंगी मनमाडचे माजी...

read more

न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न

न्यायडोंगरी गटात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी नांदगाव विधानसभा मतदारसंघात गावो गावी जाऊन दुष्काळ पाहणी दौरा करण्यात येत आहे. गुरुवार व...

read more

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या वेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी उपस्थित होत्या. समाज बांधवांतर्फे...

read more

महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड सांगली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेची निवडणूक बिनविरोध...

read more

AAAA च्या माध्यमातुन पोषण माह २०२३ अंतर्गत केले जात आहे मार्गदर्शन

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक.मनमाड विभाग.येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या...

read more

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड व नांदगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पक्षाची हीच ओळख आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने तसेच मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याप्रती निष्ठा...

read more